महाड पुलाच्या बांधकामाविषयी तसेच तो पूर्ण होण्याबाबत सजग असणारे आणि किती दिवसात पूर्ण होतोय यासाठी 180 दिवसाची जपमाळ ओढणा-या तमाम जागरुक व सजग नागरिकांसाठी पुलाच्या बांधकामाची लेटेस्ट स्थिती दाखवणारे दिनांक 13 फेब्रुवारीचे फोटो.... बहुतांश कॉलम उभे होऊन डॆकच्या खालचे बॉक्स बीम पूर्ण होत आलंय... लवकरच डेकची बांधणी होईल, अप्रोच रोडची रिटेनिंग वॉलदेखील उभी झाली आहे... धन्यवाद गडकरीसाहेब...
(संतुष्ट) मनोज भाटवडेकर




No comments:
Post a Comment